Chief Secretary : राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळणार? सुजाता सौनिक यांना संधी मिळण्याची शक्यता

राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये सुजाता सौनिक यांचे नाव आघाडीवर आहे. यांना सचिवपदी संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे.
Published by :
Team Lokshahi

राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये सुजाता सौनिक यांचे नाव आघाडीवर आहे. यांना सचिवपदी संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. मुख्य सचिव नितीन करीर उद्या निवृत्त होणार आहेत. नितीन करीर नंतर आता मुख्य सचिवपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com