Navi Mumbai : सिडकोच्या ‘या‘ निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास येणार धोक्यात?

नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पानथळी पाठोपाठ बेटावर सुद्धा निवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. सिडकोच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे असा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com