CM मला तुमच्याशी बोलायचंय | राज्यातील पोलिसांमध्ये का वाढतोय तणाव?

राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण, भोंग्यापासून, सभा राजकीय रॅली आणि चाललेला हा गोंधळ.
Published by :
Team Lokshahi

राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण, भोंग्यापासून, सभा राजकीय रॅली आणि चाललेला हा गोंधळ. मात्र हा गोंधळ निस्तरण्यासाठी पुढे येतात ते आपले पोलीस. भोंगयासाठी रात्री, अपरात्री मस्जिदी बाहेर पहारा देणं असो वा राजकीय नेत्यांना आणि त्यांची गडबड सावरताना स्वतःला करून घेतलेली दुखापत असो. अशा सगळ्यात भरडला जातो तो पोलीस पण त्याही पलीकडे जाऊन त्याच्या पाठीशी असते ते त्याची फॅमिली. पण त्याही फॅमिलीच्या अडचणी आहेत त्या घेऊन आम्ही तुमच्याकडे आलोय, सीएम म्हणून मला तुमच्याशी बोलायचं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com