व्हिडिओ
CM Shinde: काहींना दुःखातही राजकीय संधी दिसते ; मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणावर ?
महाराष्ट्र बंदवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा आहे. बदलापूरमधल्या आरोपीला आम्ही सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणत आहेत.
महाराष्ट्र बंदवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा आहे. बदलापूरमधल्या आरोपीला आम्ही सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण विरोधक या परिस्थितीत देखील राजकारण करत आहेत. आमचं सरकार संवेदनशील आहे, पण काहींना दुःखातही राजकीय संधी दिसते आहे, असं मुख्यमंत्र्यांच म्हणनं आहे. बंदच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा हा डाव आहे असा मुख्यमंत्र्यांचा आरोप आहे. महाराष्ट्र बंद कसले करत आहात शिंदेंनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. तर विरोधकांवर हल्लाबोल करतं अशा घटनांच राजकारण करणं बंद करा असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.