CM Vayoshree Scheme: मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ; जळगावमधील शोभाबाईंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून अनेकांना फायदा होत आहे.
Published by :
Team Lokshahi

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून अनेकांना फायदा होत आहे. जळगावमधील शोभाबाई अशोक पालवे या आपल्या पतीसह राहत असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तर या दोघांच घर हे मातीचं आहे आणि या दोघांना कुठल्याही मुलाचा आधार नाही. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून दोघांना ही मिळून 3000 रुपये पेंशन मिळत असल्याने त्यांचा उदरनिर्वाह होत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com