Uddhav Thackeray VS Eknath shinde : ठाकरे गटाविरुध्द शिवसेनेची तक्रार

शिवसेना पक्षाचा पॅनकार्ड आणि टॅनकार्डचा गैरवापर करण्यात आला आहे. ठाकरे गटाविरुध्द शिवसेनेनी ही तक्रार केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिवसेना पक्षाचा पॅनकार्ड आणि टॅनकार्डचा गैरवापर करण्यात आला आहे. ठाकरे गटाविरुध्द शिवसेनेनी ही तक्रार केली आहे. शिवसेना शिष्टमंडळानी पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी सुद्धा केली आहे. तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने पॅनकार्ड आणि टॅनकार्डचा तसेच इतर संबंधित बाबींचा गैरवापर ठाकरे गटाकडून केला जात आहे अशी लेखी तक्रार शिवसेनेच्या वतीने मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली गेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com