Sanjay Raut: सांगलीत काँग्रेस आणि शिवसेना UBTमध्ये मनोमीलन?

सांगलीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मनोमीलन झालं आहे का असा सवाल निर्माळ होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सांगलीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मनोमीलन झालं आहे का असा सवाल निर्माळ होत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे राऊतांची भेट घेणार आहे. विक्रम सावंत आणि राऊतांमध्ये बंद दार आड चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर सावंत आणि राऊत यांची झालेली भेट महत्वपूर्ण ठरणारी आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com