P N Patil : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन,वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 3 दिवसांपासून पी.एन.पाटलांवर उपचार सुरु होते. पी.एन.पाटील 3 दिवसांपूर्वीच घरातील बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले होते. बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून पी.एन.पाटील यांची ओळख होती. पी. एन. पाटलांच्या निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com