व्हिडिओ
Praniti Shinde : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल
सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजपवर टीका केली होती.
सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजपवर टीका केली आहे. जेव्हा भाजपकडे काही मुद्दे नसतात, तेव्हा ते काहीतरी घडवतात. मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवले, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.