व्हिडिओ
पुण्यातील कंत्राटी वीज कर्मचारी आक्रमक; चंद्रकांत पाटलांच्या घराबाहेर करणार आंदोलन
पुण्यातील कंत्राटी वीज कर्मचारी आक्रमक
पुण्यातील कंत्राटी वीज कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर कंत्राटी वीज कर्मचारी आंदोलन करणार आहेत. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
विविध प्रलंबित मागण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून ही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.