Abhijit Adsul : अमरावतीत लोकसभेच्या जागेवरुन वादाची ठिणगी

अमरावतीत सुद्धा महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दांडी मारली.
Published by :
Team Lokshahi

अमरावतीत सुद्धा महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दांडी मारली. तर या मेळाव्यात शिंदे गट शिवसेनेचे नेते व आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी थेट अमरावती लोकसभेवर दावा करत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बद्दल नाराजी आहे. शिवसेनेचाच अमरावती लोकसभाचा उमेदवार इथे असणार व विद्यमान खासदार बदलल्या जाईल असं मत त्यांनी मांडल. तर रवी राणा व नवनीत राणा यांनी घटक पक्षाला अतिशय हीन वागणूक दिली त्यामुळे बच्चू कडू देखील नाराज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com