Kolhapur: कोल्हापूरमध्ये बनावट दारू विक्रीवर छापा

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. कोल्हापूरमध्ये बनावट दारू विक्रीवर छापा टाकण्यात आलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. कोल्हापूरमध्ये बनावट दारू विक्रीवर छापा टाकण्यात आलेला आहे. हार्डवेअर दुकानात बनावट दारू विक्री सुरू होती. कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांकडून 4 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वेगवेगळ्या प्रकारची उच्च आणि महागड्या दारू जप्त करण्यात आले आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांत एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com