Dada Bhuse : राम मंदिराच्या उद्घाटनावर दादा भुसे यांची प्रतिक्रिया

राम मंदिराच्या उद्घाटनावर दादा भुसे यांची प्रतिक्रिया म्हणाले कि, लोकशाहीत प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहे.
Published by :
Team Lokshahi

राम मंदिराच्या उद्घाटनावर दादा भुसे यांची प्रतिक्रिया म्हणाले कि, लोकशाहीत प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहे. आपल्या सर्वांना अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. गेल्या 500 वर्षांपासून संपूर्ण भारतीयांचे जे स्वप्न होते आणि प्रामुख्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे जे स्वप्न होते कि अयोध्याच्या रामजन्मभूमीमध्ये भव्य दिव्य राम मंदिर अयोध्येत झाले पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या मंदिराचे लोकार्पण 22 तारखेला होणार आहे. आमच्या शिवसैनिकांसाठी ही जास्त अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com