Arvind Kejriwal : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना धक्का, याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केजरीवाल यांना कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करत २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे.
Published by :
shweta walge

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केजरीवाल यांना कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करत २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे. यानंतर केजरीवाल यांनी सुटकेसाठी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठवला. त्यांनी २४ मार्चपर्यंत तत्काळ सुनावणीची मागणी केली. मात्र, हायकोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला.

Arvind Kejriwal : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना धक्का, याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार
विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम, पत्रकार परिषदेत म्हणाले, "बारामतीत 'पवार' पर्व संपवायचंय..."
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com