Devendra Fadnavis at Mumba Devi: मंदिर स्वच्छता मोहिमे अंतर्गत देवेंद्र फडणवीस मुंबा देवी मंदिरात

मुंबईतील मुंबादेवी मंदिरात भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

मुंबईतील मुंबादेवी मंदिरात भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम करा असे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरात भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते. आज मुंबईतील मुंबादेवी मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली होती. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम करा असे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंदिरात भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com