Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

ज्या लोकांना राम मंदिराला विरोध केला त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Published by :
Team Lokshahi

ज्या लोकांना राम मंदिराला विरोध केला त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राम काय खात होते, त्यावर मी एवढंच सांगतो की राम काहीही खाऊ द्या, पण तुम्ही मात्र शेण खालं आहे अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. 'बाबरी काय आम्ही हिमालय पर्वतही हलवू शकतो' असेही फडणवीस म्हणाले आहेत. अयोध्येत राम मंदिर होत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com