Devendra Fadnavis on India Alliance Protest : इंडिया आघाडीच्या मुंबईतील आंदोलनावर फडणवीसांची टीका

इंडिया आघाडीच्या मुंबईतील आंदोलनावर फडणवीसांची टीका केली आहे. गांधी जयंती हा आंदोलनाचा दिवस नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

इंडिया आघाडीच्या मुंबईतील आंदोलनावर फडणवीसांची टीका केली आहे. गांधी जयंती हा आंदोलनाचा दिवस नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महात्मा गांधींच्या नावाचा राजकीय उपयोग केला जात आहे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तुम्ही खरे गांधी अनुयायी असाल तर कॉंग्रेसच विसर्जन करा असं ही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com