राहुल गांधींचे मोदींबाबत 'ते' विधान; फडणवीस म्हणाले...

जयपूर : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. यावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली होती.

जयपूर : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. यावरुन कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती. पण, पनवती सामना बघायला आल्यानं संघ हरला, असे म्हंटले होते. राहुल गांधींचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com