Devendra Fadnavis: जागावाटपाबाबत फडणवीसांचं विधान

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत.
Published by :
Sakshi Patil

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत. 'जागावाटपाची लवकरच घोषणा करणार' असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

बैठका कराव्याच लागतात, त्याशिवय काही ठरत नाही. आता जवळपास आम्ही पोहोचलो आहोत आणि मला असं वाटत की आम्ही लवकरच घोषणा करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com