Devyani Farande On Sushma Andhare : देवयानी फरांदे-सुषमा अंधारेंमध्ये जुंपली

ललित ड्रग्ज प्रकरणात केलेल्या आरोपांवरून फरांदे आता आक्रमक झाल्या आहेत. तर सुषमा अंधारेंनीही जोरदाप प्रत्युत्तर दिले आहे.
Published by :
Team Lokshahi

ड्रग्ज प्रकरणात केलेल्या आरोपांवरून देवयानी फरांदे आता आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार आहेत, असे विधान देवयानी फरांदे यांनी केले आहेत. जी कारवाई करायची आहे ती करा, सामोरे जायला तयार आहोत, असे सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com