Mulund : धारावीकरांचा त्रास होईल, मुलुंडकरांचं मत, पुनर्वसनाविरोधात मुलुंडकरांचं मूक साखळी आंदोलन

धारावीपुनर्वसन योजनेनंतर धारावीकरांनं मुलुंडमध्ये स्थायिक करण्यात येणार आहे. मात्र याला मुलुंडकरांकडून विरोध होतो आहे.
Published by :
Dhanshree Shintre

धारावीपुनर्वसन योजनेनंतर धारावीकरांनं मुलुंडमध्ये स्थायिक करण्यात येणार आहे. मात्र याला मुलुंडकरांकडून विरोध होतो आहे. आज मुलुंडकरांकडून या विरोधात मूक मानवी साखळी आंदोलन देखील करण्यात आलं आहे. यामध्ये शेकडोंच्या संख्येनं मुलुंडकरांनी सहभाग नोंदवला आहे. तसंच धारावीकरांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन केलं तर आम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावा लागेल असं मत देखील मुलुंडकरांकडून व्यक्त केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com