Dhule Solapur Highway Block :धुळे-सोलापूर महामार्गावर मनसेचा रास्ता रोको

Dhule Solapur Highway Block : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनसेचा रास्ता रोको; शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आंदोलन
Published by :
Team Lokshahi

बीड: बीड शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Solapur Highway) मनसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.केले आहे.

शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. मनसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. यावेळी पोलीस प्रशासन आणि मनसैनिकांमध्ये काही काळ वाद निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com