Pune : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामुळे दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का

आंबेगाव तालुक्यातील सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात धक्कादायक निकाल लागला आहे.
Published by  :
Team Lokshahi

पुणे : आंबेगाव तालुक्यातील सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात धक्कादायक निकाल लागला आहे. निरगुडसर गावातील 40 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे रविंद्र वळसे हे 156 मतांनी विजयी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com