Maharashtra ST Bus : 'एसटी'ची दिवाळी! 10 दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

दिवाळीत एसटी महामंडळाची कोटीच्या कोटी उड्डाणं पहायला मिळतंय. दहा दिवसांत एसटी महामंडळाला सुमारे 200 कोटींचा महसूल मिळाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

दिवाळीत एसटी महामंडळाची कोटीच्या कोटी उड्डाणं पहायला मिळतंय. दहा दिवसांत एसटी महामंडळाला सुमारे 200 कोटींचा महसूल मिळाला आहे. राज्यातील 14 विभागांमध्ये प्रत्येकी एक कोटीची कमाई झालीय आहे. मुंबई महानगरात ठाणे अव्वल ठरलंय. तर राज्यात पुण्याने बाजी मारल्याचं पहायला मिळतंय. सर्वात मोठ्या सणासाठी अनेक जण आपल्या गावी जात असतात, आणि प्रवासांसाठी नागरिक पहिली पसंती एसटी बसलाच देतात. 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान एसटी महामंडळाने सुमारे 200 कोटींचा महसूल मिळवल्याने सामान्यांसह एसटीची महामंडळाची दिवाळी उत्साहात साजरी होतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com