Chhatrapati Sambhajinagar : 'मराठा आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीमध्ये पाणी सोडू नका'

मराठा आंदोलनामुळे तुर्तास जायकवाडीला पाणी सोडू नका. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानी पत्र पाठवलं आहे.
Published by :
Team Lokshahi

मराठा आंदोलनामुळे तुर्तास जायकवाडीला पाणी सोडू नका. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानी पत्र पाठवलं आहे. कायदा सुव्यवस्थ्याच्या प्रश्नामुळे पाणी न सोडण्याचा या पत्रामध्ये उल्लेख केला आहे. पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याच्या सूचना ही शासम स्तरावर दिल्याची माहिती आहे. अधिकाऱ्याच्या पत्रामुळे मराठवाड्यात खळबळ माजलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com