BJP bike rally cancelled : 'या' कारणामुळे भाजपची दक्षिण मुंबईतील बाईक रॅली रद्द

भाजपची दक्षिण मुंबईतील बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली होणार होती.
Published by :
Dhanshree Shintre

भाजपची दक्षिण मुंबईतील बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली होणार होती. वाहतूक पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ही बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे. तर 5 ते 8 वाजेदरम्यान या बाईक रॅलीचं नियोजनन करण्यात आलं होतं. शिवडी पासून सुरु होणाऱ्या रॅलीचा भायखळ्यात समारोप होणार होता. प्रत्येक वॉर्डमधून किमान 50 दुचाकीस्वार सामील होणार होते. किमान 500 हून अधिक बाईक शेलारांच्या रॅलीत सामील होण्याची शक्यता होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com