Special Report | Sanjay Raut | DY. Chandrachud | ठाकरे सेनेच्या टीकेवर भडकले माजी सरन्यायाधीश

माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि ठाकरेसेनेमध्ये आमदार अपात्रता प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप. महाराष्ट्रातील घटनांवर चंद्रचूड यांचे प्रत्युत्तर.
Published by :
shweta walge

आमदार अपात्रता प्रकरणावरुन माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि ठाकरेसेनेमध्ये आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळतायत. महाराष्ट्रात जे काही घडलंय त्याला माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार असल्याचा दावा ठाकरेसेनेनं केला होता, त्यावर चंद्रचूड यांनीही प्रत्युत्तर दिलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com