Rohit Pawar ED enquiry : रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी

आमदार रोहित पवारांची उद्या दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आमदार रोहित पवारांची उद्या दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. बारामती अग्रो संदर्भात, रोहित पवार यांची 25 जानेवारी रोजी ईडी चौकशी झाली होती. उद्या चौकशीच्या वेळेस रोहित पवार समर्थक ईडी ऑफिस समोर जमणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com