सीबीआयची मोठी कारवाई; लाच घेतल्याप्रकरणी ईडी अधिकाऱ्याला अटक

लाच घेतल्याप्रकरणी ईडी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

लाच घेतल्याप्रकरणी ईडी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही मोठी कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणातील ईडी अधिकाऱ्याने 5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला जात आहे. आरोपानंतर सोमवारी ईडीच्या आधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com