Delhi ED Raid :केजरीवालांच्या निकटवर्तीयांवर EDची छापेमारी,आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी EDॲक्शन मोडमध्ये

दिल्लीत 12 ठिकाणी ईडीचे छापे बघायला मिळत आहेत. अरविंद केजरीवालांच्या खासगी सचिवांच्या घरी सुद्धा छापेमारी केली गेली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी सुरू आहे.
Published by :
Team Lokshahi

दिल्लीत 12 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. अरविंद केजरीवालांच्या खासगी सचिवांच्या घरी सुद्धा छापेमारी केली गेली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी सुरू आहे. केजरीवाल यांचा पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्यासह अनेक आप नेत्यांच्या घरांवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com