Amol Kirtikar : अमोल किर्तीकरांना कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स

अमोल किर्तीकर यांना ईडीची दुसऱ्यांदा समन्स पाठवला असून 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्सच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

अमोल किर्तीकर यांना ईडीची दुसऱ्यांदा समन्स पाठवला असून 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्सच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. अमोल किर्तीकरांना कथित खिचडी घोटळाप्रकरणी हे समन्स बजावलं आहे. अमोल किर्तीकर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनंही त्यांची याप्रकरणात चौकशी केली होती. ऐन लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तीकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com