शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी क्रॉस मैदान निश्चित

दसरा मेळाव्यावरुन गेले काही दिवस शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वाद रंगला होता.
Published by :
Team Lokshahi

दसरा मेळाव्यावरुन गेले काही दिवस शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वाद रंगला होता. शिंदे गटाने माघार घेतल्यामुळे वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही गटांच्या मेळाव्याची ठिकाण निश्चित झाली असून ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर तर शिंदे गटाचा मेळावा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com