CM Eknath shinde : जरांगेंनी आंदोलन थांबवावं; मुख्यमंत्र्याचं आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आज पाथर्डीत दाखल झाली आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आज पाथर्डीत दाखल झाली आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाला कोर्टात आरक्षण मिळेल याची खात्री असून मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com