Teacher Constituency Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर,कोण मारणार बाजी?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण मतदारसंघामध्ये 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यामध्ये 4 जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. तर 4 आमदारांचा कार्यकाळ हा 7 जूलैला संपणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 22 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com