Maharashtra: केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला परवानगी

केंद्र सरकारने उसाच्या रसापासूनच्या इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेतली आहे. आता उद्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने उसाच्या रसापासूनच्या इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेतली आहे. आता उद्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने उसापासूनच्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. मात्र ऊस उत्पादकांमधील नाराजीनंतर केंद्राने आपला निर्णय मागे घेतला आहे. यामुळे साखर कारखानदारांसह ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com