Mahashivratri 2024: महाराष्ट्रासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह

महाराष्टासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभरातली मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्टासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभरातली मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत.

काशी विश्वनाथ मंदिर (नांदेड), त्र्यंबकेश्वर मंदिर (नाशिक), महाकालेश्वर (उज्जैन), बाबूलनाथ मंदिर (मुंबई), औंढा नागनाथ मंदिर (हिंगोली), घृष्णेश्वर मंदिर (छ. संभाजीनगर) या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची देखील सजावट करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com