Mumbai Railway : दिव्यांगांची रेल्वे डब्यात चढताना तारेवरची कसरत, डब्यात इतर प्रवाशांची घुसखोरी

डोंबिवलीमध्ये दिव्यांगांची रेल्वे डब्यात चढताना तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

डोंबिवलीमध्ये दिव्यांगांची रेल्वे डब्यात चढताना तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. दिव्यांगासाठी आरक्षित असलेल्या डब्यात इतर प्रवाशांनी घुसखोरी केलेली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांवर काय कारवाई करणार? असा प्रवाशांचा सवाल आहे. सकाळी पावणे आठ वाजताची ही घटना आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com