Amravati : जिल्ह्यात डोळ्याच्या साथीचा मोठा फैलाव

अमरावती जिल्ह्यात डोळ्याच्या साथीचा मोठा फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावती: अमरावती जिल्ह्यात डोळ्याच्या साथीचा मोठा फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात 500 हुन अधिक रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया होणार होत्या त्या देखील थांबल्या आहेत. 22 हजार 284 नागरिकांना डोळ्यांच्या साथीची लागण झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com