UNCUT Video: मुख्यमंत्री म्हणुन शिंदेचं पहिलंच भाषण... तुफान गाजलं!

राज्यात मागील 12-15 दिवस सुरू असलेल्या सत्तानाट्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आज सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं.

राज्याच्या राजकारणात मागील 12-15 दिवसांपासून जणू भुकंपच आला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना नेतृत्त्वाविरोधात उभारलेलं बंड हे केवळ राज्याच्याच नव्हे तर देशभरातील वृत्तवाहिन्यांच्याही (National Media) केंद्रस्थानी राहिलं. या संपुर्ण राजकीय नाट्यानंतर बंड करून गेलेले एकनाथ शिंदे यांनी सोबतच्या सर्व आमदारांना घेऊन भाजपच्या साथीने राज्यातील सत्ता पालटली. त्यानंतर अतिशय अनपेक्षितरीत्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भातील घोषणा केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले व त्यानंतर त्यांनी सभागृहात केलेलं हे पहिलंच भाषण पाहा संपूर्ण.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com