Laxman Dhoble : कर्नाटकातील शेतकरी उजनीतील पाणी पळवतात, लक्ष्मण ढोबळेंचा गंभीर आरोप

कर्नाटकातील शेतकरी बंदूक लावून उजनीतील पाणी पळवतात असा आरोप भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळेंनी केलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कर्नाटकातील शेतकरी बंदूक लावून उजनीतील पाणी पळवतात असा आरोप भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळेंनी केलेला आहे. तर धरणाप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी तशी माहिती दिलेली आहे. तर कर्नाटकमधील शेतकरी बंदूक लावून उजनी धरणातील पाणी पळवतात असा गंभीर आरोप भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी केलेला आहे. उजनी लाभक्षेत्र धारकांच्या बैठकीनंतर ढोबळे यांनी वक्तव्य केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com