Mumbai : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर येथील शिवाजी पार्कात आकर्षक रोषनाई

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर, मुंबईतील शिवाजी पार्कात रोषनाई करण्यात आलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर, मुंबईतील शिवाजी पार्कात रोषनाई करण्यात आलेली आहे. मुंबईमदील दादर येथील शिवाजी पार्क हे उजळून निघाले आहे. नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामाची मूर्ती आणण्यात आली आहे. क्रेनच्या साहाय्याने मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली. तर शिवाजी पार्क येथे आकर्षक अशी रोषनाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com