MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी, निकालाकडे सर्वांचं लक्ष

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरु झाला आहे. उद्यापासून निकाल लेखनाचे काम केलं जाणार आहे. पुढील 21 दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर निकाल लेखनाचे आव्हान असेल. 54 आमदारांच्या 34 याचिकांवर 6 गटांत निकाल लावला जाणार आहे. त्यामुळे निकालाकडे लक्ष राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com