व्हिडिओ
Ganesh Utsav 2023 : साताऱ्यातल्या पाटणमध्ये बाप्पांच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यावर
साताऱ्यातल्या पाटणमध्ये बाप्पांच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे.
महाराष्ट्रातील तळ कोकणातील काही भाग आहे, या परिसरामध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जात असतात आणीं गणपतीचं उत्सव खूप भक्ती भावाने साजरा करतात. साताऱ्यातल्या पाटणमध्ये बाप्पांच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. गणेश उत्सवाला काही दिवस उरले आहेत. यंदा इको फ्रेंडली गणपतीची मागणी वाढली असल्याने मूर्तिकार फायबर मूर्ती बरोबर शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत.