Sindhudurg Chipi Airport : चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द, प्रवाशांनी घातला गोंधळ

चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला आहे.

चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला आहे. लहान मुलांसह वृद्धही त्या ठिकाणी अडकले आहेत. प्रवासी मात्र आक्रमक झाले आहेत. नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्याने विमान रद्द करण्यात आलेलं आहे. दिवसभरात ३ वेळा प्रवाशांना आश्वासन दिलं. विमानतळावर प्रवाशांसाठी कोणतीही सोय नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com