Amravati : मालवाहतूकदारांचा संप मागे, पण जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल पंप रात्रीपासून बंद

अमरावतीत मालवाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप रात्री पासून बंद आहेत.
Published by :
Team Lokshahi

अमरावतीत मालवाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप रात्री पासून बंद आहेत. जिल्ह्यातील केवळ 10 पेट्रोल पंप सुरू आहेत. अमरावती शहरातील पेट्रोल पंपवर पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही असं फलक लागले आहेत. सकाळी 11 नंतर अमरावती जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंपावर येणार आहे. पेट्रोल डिझेल पंपावर पेट्रोल डिझेल नसल्याने वाहन धारकांचे मोठे हाल झाले आहेत. संप मागे घेतला मात्र 11 वाजता नंतर पेट्रोल पंप सुरळीत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com