Gajanan Kirtikar आणि Ramdas Kadam यांनी एकमेकांवर केले गद्दारीचे आरोप, काय घडलं?

ठाकरेंपासून वेगळे झालेल्या शिवसेना नेत्यांमध्येही आता संघर्ष निर्माण झाल आहे. शिवसेना खासदार गजाजन कीर्तीकर यांनी रामदास कदमांवर गद्दारीचा आरोप केला आहे.
Published by  :
Team Lokshahi

ठाकरेंपासून वेगळे झालेल्या शिवसेना नेत्यांमध्येही आता संघर्ष निर्माण झाल आहे. शिवसेना खासदार गजाजन कीर्तीकर यांनी रामदास कदमांवर गद्दारीचा आरोप केला आहे. रामदास कदमांनी काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकरांवर गद्दारीचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपांना कीर्तिकर यांनी एक पत्रक काढून उत्तर दिलंय. 1190च्या विधानसभा निवडणुकीत मालाड विधानसभेतून उभं असताना आपल्याला पाडण्यासाठी रामदास कदमांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com