Coconut Price Hike: ऐन गणेशोत्सवात श्रीफळ महागलं

ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये श्रीफळ महागलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये श्रीफळ महागलं आहे. त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि भूस्खलनाचा नारळ उत्पादनावर मोठा परिणाम होतो आहे. अतिवृष्टीमुळे नारळाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. नारळाच्या दरात शेकडा 100 ते 200 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे. दरम्यान शासनाने नारळाला हमी भाव देणे आवश्यक आहे. सणा व्यतिरिक्त नारळाला मोठी मागणी नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com