‘सबसे कातील, गौतमी पाटील’ हिची दिवाळी पहाट ठाण्यात; चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

ठाण्यातील मासुंदा तलाव येथे दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात पार पडली. दिवाळी पहाटनिमित्त ठाण्यात तरुणाईंनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
Published by :
shweta walge

ठाण्यातील मासुंदा तलाव येथे दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात पार पडली. दिवाळी पहाटनिमित्त ठाण्यात तरुणाईंनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. ठाण्यातील मासूंदा तलाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट निमित्त कार्यक्रमात गौतमी पाटील उपस्थित होती. यावेळी तीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com