Uddahv Thackeray : आज उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद

ठाकरे गटाकडून आज महा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत नेमकं कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Published by :
Team Lokshahi

ठाकरे गटाकडून आज महा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत नेमकं कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्षांच्या या प्रकरणातील निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने याचिका दाखल केली असून लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते गौप्यस्फोट केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com