Kartiki Ekadashi : Nashik मधील घुगे दाम्पत्याला मिळाला शासकीय महापूजेचा मान

यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दांपत्याला मिळाला आहे.
Published by :
Team Lokshahi

यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दांपत्याला मिळाला आहे. गेली बारा वर्षे झाले हे दांपत्य विठुरायाची वारी करत आहे. आयुष्यभर देवाची सेवा करण्याची संधी मिळावी हेच मागणं त्यांनी देवाकडे मागितलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com